१० गूगल टिप्स तुमचं डोकं फिरवून टाकतील । Google Tips and Tricks 2025

Spread the love

गूगल search इंजिन तुम्हाला माहीतच असेल पण याच जाळ किती मोठं आहे आणि त्यामध्ये अश्या कितीतरी गोष्टी आहेत ज्या क्वचित लोकांनाच माहित आहे. 

आपण या google tips and tricks 2025 आर्टिकल मध्ये अश्याच काही टिप्स आणि tricks पाहणार आहोत ज्या तुम्ही याआधी कधीच पहिल्या नसतील.

आपण Google फक्त काही माहित नसलं तर ते search करण्यासाठी वापरतो पण यामध्ये काही अश्या tips आणि tricks लपलेल्या आहेत ज्या तुम्हला माहित पाहिजे जेणेकरून तुमचे काम सोपे होऊन जाईल.Table of Contents

    आपण या आर्टिकल मध्ये खूप अश्या tricks सांगणार आहे ज्याचा तुम्हाला खूप फायदा होईल.

    top 10 google tricks in marathi

    1. कोणतीही संख्या मोजा एका सेकंदात.

    जर मी तुम्हाला याठिकाणी एक कोणताही नंबर दिला जसा कि ( 2145826897) आणि तुम्हाला सांगितलं कि या नंबरला मोजून दाखवा म्हणजे हा नंबर लाख आहे का करोड किंवा अब्ज तर तुम्ही थोडे गोंधळून जाल.

    विचार करत या नंबर ला मोजत बसणार जस कि एकक,दशक,शतक,हजार आणि पुढे…….

    थांबा ! थांबा !

    एवढे कष्ट घेण्याची गरज नाही कारण गूगल हा नंबर चुटकी वाजवण्याच्या वेळेच्या आत  मोजून दाखवेल.

    यामध्ये तुम्हाला जास्त काही करायचं नाहीये फक्त Google.com वर जाऊन तुमचा जो नंबर आहे तो टाकायचा आहे आणि त्यासमोर बरोबर ( = ) हे चिन्ह लावून इंग्लिश type करायचा आहे.

    उदाहरणार्थ :

    2145826897=english

    याप्रकारे type केलं कि तुम्हाला Google तो नंबर तुम्हाला मोजून दाखवेल आणि तुम्हाला समजेल कि त्या नंबरचा उचार कसा करायचा आहे.

    आहे ना मजेदार गोष्ट !

    Tip : तुम्ही फक्त १० आकडयांपर्यंत नंबर टाकून मोजू शकता.

    2. Google Drive वरून Movie Download करा.

    मित्रांनो जर तुम्ही movie बघण्याच्या नाद असेल आणि नवनवीन movie search करत असाल किंवा डाउनलोड करत असाल तर खूप अश्या स्पॅम website वर गेले असाल, तुम्हाला कुठेच योग्य ती डाउनलोड लिंक मिळाली नसेल.

    तुम्हाला फक्त website वर फिरवलं जाते पण पाहिजे ती लिंक कधीच मिळत नाही.तुमच्योसबत पण अस बऱ्याच वेळा घडलं असेल .

    मी तुम्हाला गूगलची एक अशी ट्रिक सांगणार आहे ज्याचा उपयोग करून तुम्ही तुरंत एका क्लिक मध्ये movie डाउनलोड करू शकता आणि पाहू शकता .

    यासाठी तुम्हाला जास्त काहीच करायची गरज नाही.

    तुम्हाला फक्त गूगल  वर जाऊन Movie च नाव टाकून त्यासमोर गूगल  ड्राईव्ह असे लिहून search करायचं आहे.

    उदाहरणार्थ :

    captain america movie google drive 

    अश्या प्रकारे search करावे जर  ती movie कोणी uplaod केली असेल तर तुम्ही ती movie online बघू शकता किंवा डाउनलोड करू शकते ते पण फ्री मध्ये.

    3. गूगलला उलट करून search करा.

    आता पर्यंत तुम्ही गूगलला एकदम साध्या आणि सरळ पद्धतीने search करून पाहिलं असेल पण तुम्हाला जर गूगलला उलटा करून म्हणजे mirror मध्ये search करायचं असेल तर त्यासाठी एक ट्रिक आहे.

    तुम्हाला गूगल  वर जाऊन Google mirror search टाकून एंटर करा आणि जी पहिली लिंक ओपन होईल त्यावर क्लिक करा.

    तुमच्यासमोर गूगलचा उलटा आरसा इमेज दिसेल खाली फोटो मध्ये पाहू शकता.

    आता तुम्ही गूगल  मध्ये काहीही search केलं तर ते mirror image म्हणजे सर्व उलट दिसेल.

    4. Unlimited Online Game

    हि ट्रिक अश्या लोकांसाठी आहे जे तासंतास कॉम्पुटर वर किंवा ऑफिस काम करत असतात,आणि त्यानां ५ ते १० मिनिटे timepass करण्यासाठी game ची आवश्यकता आहे.

    यासाठी y8.com या वेबसाईट वर तुम्हाला visit द्यावी लागेल.

    या वेबसाईट वर तुम्हाला खूप game मिळतील याला खेळून तुम्ही कामाच्या ताणातून mind रिफ्रेश करू शकता.

    5. Image वरून माहिती search करा.

    पुढची ट्रिक हि खूप मजेदार आहे आणि याबद्दल तुम्हाला माहिती असणे खूप आवश्यक आहे बऱ्याच लोकांना हे माहित असेल पण त्यालोकांना माहित नसेल तर त्यांच्यासाठी हि खूप उपयोगी ट्रिक आहे.

    समजा तुमच्याकडे एखादा फोटो असेल किंवा इमेज असेल पण तुम्हाला हे माहित नसेल कि फोटो कशाबद्दल आहे तर त्यासाठी गूगल चे Google Search by image नावाचे एक feature आहे.

    या feature चा उपयोग करून तुम्ही फोटो  बद्दल माहिती मिळवू शकता.

    यासाठी तुम्हाला  खालील प्रमाणे स्टेप्स फॉलो करावे.

    Google Image Search>> Camera आयकॉन वर क्लिक करा >>Image अपलोड करा >>तुमच्यासमोर image बद्दल सर्व माहिती उपलब्ध होईल.

    6. पाण्यामध्ये Google ला बुडवा.

    जर तुम्हाला गूगल ला पाण्याच्या आतमध्ये नेऊन search करायचं असेल तर हि ट्रिक वापरून तुम्ही ते करू शकता.

    तुम्हाला फक्त गूगल वर जाऊन google under water search करायचं आहे मग तुम्हाला खाली फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे इंटरफेस दिसेल.

    यामध्ये तुम्ही जेवढं जास्त search करत राहाल तेवढे जास्त वरून माश्या खाली येऊन गूगलला  पाण्यामध्ये बुडून टाकतील.

    हि एक फन ट्रिक आहे आणि यामध्ये तुम्हाला खूप मज्जा येईल.

    7. एका क्लिक मध्ये Calculate करा.

    तुम्हाला जर कोणी म्हटलं कि लवकर सांग २४+७६ किती होतात? किंवा २३५*३६५८=? तर तुम्ही लगेच calculator घेऊन type करत बसाल.

    पण याचे calculation करण्यासाठी तुम्हाला कोणतेही उपकरण वापरण्याची गरज नाहीये.

    कारण गुगलची हि ट्रिक तुम्हला काही सेकंदात कितीही मोठं calculation करून देईल.

    तुम्हाला फक्त गूगलवर जाऊन ज्या संख्येचा गुणाकार ,भागाकार,बेरीज किंवा वजाबाकी करायची असेल तर फक्त गूगल मध्ये ते calculation type करायचं आहे लगेच तुम्हाला त्याच उत्तर मिळेल.

    खाली दिलेल्या image मध्ये तुम्ही पाहू शकता.

    8. कोणत्याही सणांची तारीख जाणून घ्या.

    मित्रांनो तुम्हाला जर दिवाळी ,होळी ,गणपती उत्सव किंवा अश्या अनेक येणाऱ्या सणांची तारीख जाणून घ्यायची असेल तर हि ट्रिक तुम्हाला खूप कमी येऊ शकते.

    या ट्रिकचा वापर करून तुम्ही कोणत्या शहरात कसं वातावरण आहे हे सुद्धा माहित करू शकता.

    यासाठी तुम्हाला गूगल वर जाऊन फक्त सणाचं नाव आणि पुढे चालू वर्ष टाकून search करा तुम्हाला त्याची तारीख मिळून जाईल.

    उदाहरणार्थ :

    “दसरा २०२१” असे search करा .

    लगेच इमेज मध्ये दाखवल्याप्रमाणे तारीख दिसेल.

    याचप्रमाणे तुम्हाला जर एखाद्या शहराचे वातावरण जाणून  घ्यायचे असेल तर तुम्हाला शहराचे नाव आणि समोर weather type करावे लागेल .

    उदाहरणार्थ:

    pune weather

    लगेच तुम्हाला पुणे शहराचे हवामान दिसेल.

    9. Google पेजची PDF तयार करा.

    तुम्ही जर इंटरनेट वर आर्टिकल वाचत असाल किंवा काही search करत असाल.

    ती इन्फॉर्मशन तुम्हाला हवी असेल पण ती directly आपण कॉपी करून घेऊ शकत नाही किंवा कॉपी करून घ्यायची असेल तर खूप वेळ लागतो.

    तुम्हाला जर ते आर्टिकल PDF फॉरमॅट मध्ये पाहिजे  तर त्यासाठी गूगल मध्ये सिम्पल ट्रिक आहे.

    तुम्हाला आधी ते आर्टिकल ओपन करावे लागेल आणि आपल्या कीबोर्ड वरील control + P  बटण दाबावे लागेल जेणेकरून तुम्ही त्या पेजची PDF बनवून आपल्या कॉम्पुटर मध्ये save करू शकता.

    10. Unlimited PNG download कसे करावे ?

    जर तुम्ही ब्लॉगर असाल किंवा युटूबर असाल किंवा कन्टेन्ट create करून online पब्लिश करत असाल.

    तर तुम्हाला भरपूर png / svg images ची खूप गरज भासते तर तुरंत एका क्लिक मध्ये तुम्हाला तुमच्या कन्टेन्ट विषयी png / svg images पाहिजे असतील तर तुमच्यासाठी हि ट्रिक खूप महत्वाची आहे.

    तुम्हाला सरळ एक काम करावं लागेल गूगल वर search बार मध्ये तुम्हाला लागत असलेली इमेज आणि समोर PNG type करावे.

    उदाहरणार्थ:

    money png

    असे type केल्यास तुमच्यासमोर खूप png images उपलब्ध होतील.

    वरील १० google tips and tricks मधील कोणती ट्रिक तुम्हाला जास्त आवडली ते तुम्ही कंमेंट करून नक्की सांगा.

    Leave a Comment