Whatsapp Account Ban झाले असेल तर हा उपाय करा । How to Solve ‘This Account Is Not Allowed to Use WhatsApp’ Problem ।
जर तुम्ही कोणतेही Third Party Whatsapp किंवा Mod केलेले Whatsapp ( GB Whatsapp ) असे काही वापरात असाल तर तुम्हाला ‘This Account Is Not Allowed to Use WhatsApp’ असा Error आला असेल किंवा भविष्यात येऊ शकतो. याचाच अर्थ तुमचे Whatsapp Account Ban झाले आहे, म्हणजे तुम्हाला आता त्या नंबर वरून दुसरे अकाउंट ओपन नाही करता … Read more