शेतमजूर सालगडी असणाऱ्या कष्टकऱ्याने ३० लाख रुपये किंमतीची दोन एकर जमीन जिल्हा परिषदेच्या शाळेला दान केली । Marathi News
पत्नीच्या अंगावर दागिने नाहीत, भरजरी शालू नाही, तर साधी साडी; स्वतःच्या अंगावर साधे कपडे, परंतु दानत मात्र राजाला लाजवेल अशी—अंबानी आणि अदानी यांच्या पलीकडची. यवतमाळ जिल्ह्यातील परशराम वढाई यांनी आपल्या आयुष्यातील कष्टाचं सारं काही गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी उधळून दिलं.चार मुलींनंतर शाळेला मानले पाचवं अपत्य परशराम वढाई, घाटंजी तालुक्यातील वाढोणा खुर्द गावातील एक शेतमजूर, यांनी … Read more