बजेट 2025: पीएम किसान योजनेचा हप्ता वाढण्याची शक्यता आहे का?

PM Kisan Yojana Will Budget 2025 on February 1 Increase Farmer Installments Budget ka PM kisan yojana par asar

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) ही देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. ही रक्कम 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 18 हप्ते जारी झाले असून कोट्यवधी शेतकरी याचा लाभ घेत आहेत. बजेट 2025 मध्ये हप्ते वाढणार का? 1 … Read more

आधार कार्ड अपडेट कसे करावे नवीन नियम लागू। Free Addhar Address Update News 2025

aadhar card update update

आधार कार्ड हे भारतातील ओळखीचा महत्त्वाचा पुरावा आहे. मोबाईल सिम घेणे, हॉटेल बुकिंग, रेल्वे तिकीट आरक्षण यांसारख्या विविध सरकारी व खाजगी सेवा मिळवण्यासाठी आधार कार्ड आवश्यक असते. त्यामुळे आधारवरील सर्व माहिती अचूक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याच पार्श्वभूमीवर, आधार कार्ड जारी करणारी संस्था UIDAI (युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया) ने आधार कार्डधारकांना दर 10 वर्षांनी … Read more

होम लोनसाठी किती CIBIL स्कोर आवश्यक आहे? बँकेत जाण्यापूर्वी जाणून घ्या | CIBIL Score News in Marathi

cibil score marathi news

घर असणं हे प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं. मात्र, सध्याच्या काळात प्रॉपर्टीच्या वाढलेल्या किमतीमुळे घर खरेदी करणं सहज शक्य नाही. अशा परिस्थितीत होम लोन हा एक चांगला पर्याय ठरतो. पण होम लोन मिळवण्यासाठी तुमचा सिबिल स्कोर चांगला असणे खूप महत्त्वाचे आहे. या लेखात आपण जाणून घेणार आहोत की होम लोनसाठी किती सिबिल स्कोर लागतो आणि तो … Read more

डीटीएच फ्री डिश: तुमचं मनोरंजन मोफत आणि सोप्या पद्धतीने ! Free Dish 2025

free dish tv channels

आजकाल टीव्हीवरील कार्यक्रम पाहून अनेक जण आपलं मनोरंजन करतात. हा एक जुना आणि लोकप्रिय मार्ग आहे. डीटीएच फ्री डिशच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे अनेक कार्यक्रम पाहता येतात, जे तुमच्या आवडीनुसार असतात. पूर्वी डीटीएच फ्री डिशमध्ये अगदीच मोजकेच चॅनेल्स असायचे, पण नंतर त्यामध्ये अनेक नवीन चॅनेल्स जोडले गेले. त्यामुळे आता डीटीएच फ्री डिशमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. … Read more

बँक खात्यांवरील नवीन नियम: हे करा नाहीतर बँक अकाउंट होईल बंद । Marathi News

rbi news rules 2025 marathi news

1 जानेवारी 2025 पासून भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) नवीन नियम लागू करत आहे, ज्याचा प्रभाव देशातील लाखो बँक खात्यांवर पडू शकतो. जर तुम्हाला तुमच्या बँक खात्याशी संबंधित कोणतीही सुविधा गमवायची नसेल, तर हे बदल समजून घेऊन त्यावर त्वरित कारवाई करा. नाहीतर, नवीन वर्ष तुमच्यासाठी नवीन अडचणी घेऊन येऊ शकतात. आरबीआयचा उद्दिष्ट : आरबीआयने बँकिंग व्यवहार … Read more

तुकडेबंदी कायदा 2024: आता करता येणार 1 गुंठ्याची खरेदी विक्री! | Marathi News

tukde bandi kayda 2024

नागपूर हिवाळी अधिवेशनात विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये महाराष्ट्राचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तुकडेबंदी कायद्यातील 2024 सुधारणा विधेयक सादर केले. दोन्ही सभागृहांत हे विधेयक एकमताने मंजूर झाले आहे. यामुळे आता 1, 2, 3, 4 किंवा 5 गुंठ्यांची जमीन खरेदी-विक्री शक्य होणार आहे. तुकडेबंदी कायद्याची पार्श्वभूमी तुकडेबंदी कायदा प्रथम 1947 मध्ये अंमलात आणला गेला होता. या … Read more

शेळीपालन ला अर्ज केलेल्यांची यादी जाहीर । २४ तासात खात्यात पैसे जमा होणार । Marathi News

shelipalan marathi news

शेळीपालनासाठी 100% अनुदान योजना: शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी शेळीपालन हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत फायदेशीर व्यवसाय ठरतो. कमी गुंतवणुकीत अधिक नफा मिळवून देणाऱ्या या व्यवसायाला चालना देण्यासाठी सरकारने 100% अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून त्यांना स्वावलंबी बनवणे हा आहे. विशेषतः अल्पभूधारक शेतकरी, भूमिहीन मजूर, आणि महिला बचत गटांसाठी ही … Read more

शेतमजूर सालगडी असणाऱ्या कष्टकऱ्याने ३० लाख रुपये किंमतीची दोन एकर जमीन जिल्हा परिषदेच्या शाळेला दान केली । Marathi News

marathi news

पत्नीच्या अंगावर दागिने नाहीत, भरजरी शालू नाही, तर साधी साडी; स्वतःच्या अंगावर साधे कपडे, परंतु दानत मात्र राजाला लाजवेल अशी—अंबानी आणि अदानी यांच्या पलीकडची. यवतमाळ जिल्ह्यातील परशराम वढाई यांनी आपल्या आयुष्यातील कष्टाचं सारं काही गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी उधळून दिलं.चार मुलींनंतर शाळेला मानले पाचवं अपत्य परशराम वढाई, घाटंजी तालुक्यातील वाढोणा खुर्द गावातील एक शेतमजूर, यांनी … Read more